प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

२८ - नोव्हेंबर - २०२०

गुन्हा रजि क्र १०६३/२०२०, पोलीस ठाणे गाडगेनगर, अमरावती शहर,

१९ - नोव्हेंबर - २०२०

ला. प्र. वि. मुंबई गु. र. क्र. 22/2020

३० - नोव्हेंबर - २०२०

ला. प्र. वि. मुंबई गु. र. क्र. 23/2020

२७ - नोव्हेंबर - २०२०

आलोसे चंद्रकांत हरिभाऊ कडनोर, पोलीस नाईक, ब. नं. १२२५, नेमणूक - पवारवाडी पोलीस स्टेशन, मालेगाव, जि. नाशिक यांना ५,०००/-रुपये लाचेची रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पथकाने अटक करून गुन्हा दाखल केले बाबत

२६ - नोव्हेंबर - २०२०

रजनी रामदास खुणे, जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा हिवताप कार्यालय, अहमदनगर यांना 80,000 रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले.